अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.
संचालक (Director)
शैक्षणिक पात्रता
संचालक (Director) - मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विद्याशाखा अंतर्गत कोणत्याही विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक.
इतका मिळणार पगार
संचालक (Director) - 24,000/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/login.php या लिंकवर क्लिक करा.
0 Comments
nice